Surprise Me!

Sonu Soodवरून काँग्रेसने भाजपला लगावला टोला | Yogi Adityanath | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

अभिनेता सोनू सूद याने मुंबईत अडकलेल्या स्थलांतरीत आणि मंजूर वर्गासाठी स्वतंत्र बससेवा सुरु करत, या स्थलांतरीतांना त्यांच्या गावी पोहोचवले आहे. आत्तापर्यंत १२०० पेक्षा जास्त लोकांची सोनू सूदच्या टीमने घरवापसी केली आहे. विशेष म्हणजे, शेवटच्या प्रवासी, मजूरापर्यंत आम्ही हे काम सुरुच ठेवणार असल्याचे सोनुने म्हटले आहे. मुंबईत अडकलेल्या आणि उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक किंवा इतर कुठल्याही राज्यात, संबंधित राज्य सरकारच्या परवानगीने सोनू सूदकडून स्थलांतरीत नागरिकांना घरपोच करण्यात येत आहे. त्यासाठी, आता सोनू सूदने एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.

#LokmatNews #Lokmatcnxfilmy #YogiAdityanath
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon